आता पती पत्नी यांना मिळळणार 10,000 रुपये पेन्शन जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊ अटल पेन्शन योजना बद्दल अटल पेन्शन योजना ही 2015 मध्ये अरुण जेटली यांनी आणली या योजनांचा उद्दिष्ट्य असंघटित कुटूंबाना मजबूत आर्थिक सहायता पोहचवणे आहे ज्या मुळे लोकांच्या जीवनामध्ये सुधार होईल आत्मनिर्भर बनू शकेल या योजना चा लाभ 18 वर्षा वरील कोणतीही व्यक्ती उचलू शकते चला तर मंग या योजने बद्दल सविस्तर जाणून घेऊ

PM Atal Pension Yojana चे लाभ

  • या पेन्शन योजने अंतर्गत 1000 रुपये ते 5000 रुपये पर्यंत प्रति महिना दिला जातो
  • पती आणि पत्नी यांचे वय 18 ते 40 वर्षा पर्यंत हवे
  • ही योजना त्या लोकांन साठी आहे जे आयकर नाही भरतात
  • केंद्रसरकार पण ग्राहकांना योगदानाचे 50% किंवा 1000 रुपये प्रति वर्षी देते
  • या योजना मध्ये  60 वर्षानंतर जोडप्याला दरमहा 10,000 सामूहिक पेन्शनचा लाभ मिळतो

Atal Pension Yojana अर्ज कसा करणार

  • सर्वात आधी आपल्याकडे बँक अकाउंट हवे जर बँक अकाउंट नसेल तर सर्वात आधी बँक अकाउंट ओपन करा
  • त्या नंतर या योजनेचा अर्ज डाउनलोड करा
  • त्या नंतर अर्ज भरा
  • त्या बरोबर तुम्हला आधार कार्डची एक कॉपी द्यावी लागेल
  • सोबत आपला मोबाईल नंबर सुद्धा द्या
  • आता अर्ज तुम्हला बँक मध्ये जमा करावा लागेल

निष्कर्ष :- मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये शिकलो पती पत्नी यांना दरमहा 10,000 रुपये कसे मिळणार या पोस्ट मार्फत तुम्हला योग्य ती माहिती प्राप्त झाली अशी आशा करतो या पोस्ट बद्दल तुम्हला काही सुचवायचे असेल ते खाली कंमेंट करा धन्यवाद

इथे हि वाचा

पीएम किसान: पात्र आहात आणि नोंदणी आहे, तरीही हप्ता येत नाही, तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील की नुकसान होईल?

नोकरीचे टेन्शन फक्त एकदा लावा हे झाड आयुष्यभर होईल चांगली कमाई

‘पोकरा’अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ; डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा – प्रकल्प संचालक इंद्रा मालो

 

2 thoughts on “आता पती पत्नी यांना मिळळणार 10,000 रुपये पेन्शन जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Comments are closed.