🏦 *मे महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? – पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी*

🏦 *मे महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? – पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी*

*कर्ज योजना – Bank holidays Update_*
🧐 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार , मे महिन्यामध्ये – खासगी आणि सार्वजनिक बँकाना एकूण ९ दिवस सुट्टी राहणार आहे
🤷‍♂️ *पहा कश्या असतील सुट्या ?*
🔰 *१ मे* – महाराष्ट्र दिन व रविवार
🔰 *३ मे* – रमजान ईद , अक्षय्य तृतीया
🔰 *८ मे* – रविवार
🔰 *१४ मे* – दुसरा शनिवार
🔰 *१५ मे* – रविवार
🔰 *१६ मे* – बुद्ध पौर्णिमा
🔰 *२२ मे* – रविवार
🔰 *२८ मे* – चौथा शनिवार
🔰 *२९ मे* – रविवार
😇 *मे महिन्यात बँका* – ९ दिवस बंद राहतील – हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *