Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रव्यवहार कार्यात मोठा बदल.आजच समजून बदल समजून घ्या. - karjayojana.com

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रव्यवहार कार्यात मोठा बदल.आजच समजून बदल समजून घ्या.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रव्यवहार कार्यात मोठा बदल.आजच बदल समजून घ्या

नमस्कार,
आपण नेहमी आपल्या या वेबसाईटवर नेहमी शासकीय माहिती, शेतकरी योजना , राज्यात होत असणाऱ्या विविध योजनांची माहिती आपल्या या वेबसाईटवर मिळवत आहात.

आपल्या पैकी अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामाचे नियोजन व कामे तसेच पत्रव्यवहार करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आपल्या साठी आहे

बांधकाम काम विभागाने आपल्या ऑनलाईन होत असलेल्या पत्रव्यवहारा मध्ये एक मोठा बदल केला आहे.
आपण जर बांधकाम विभागाच्या वेबसाईटवर काही ई-मेल वैगरे करत असाल तर आपण लवकरात लवकर सदर ई-मेल आयडी आपल्याकडे सांभाळून अथवा आपल्या रोजच्या व्यवहारात अपडेट करावी.
सदर ईमेल आयडी ही महाराष्ट्र राज्य सरकारे पुरवली आहे याची पुरतात शासकीय GR सुध्दा उपलब्ध आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यासन रो.आ.-1 साठी नवीन/सुधारीत ईमेल आयडी
dodw1.pwdmaharashtra.gov.in चा शासन पत्रव्यवहारासाठी वापर करणेबाबत अश्या प्रकारे GR प्रसिद्ध केला आहे.

karjayojana@gmail.com  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon