भारतीय डाक विभागात 38926 जागांसाठी भरती – पहा सविस्तर | Post Office job

भारतीय डाक विभागात 38926 जागांसाठी भरती – पहा सविस्तर | Post office job
🎯 *भारतीय डाक विभागात 38926 जागांसाठी भरती – पहा सविस्तर*
किती मिळणार तुम्हाला पिक कर्ज, जाणून घ्या
किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम | kisan credit card update
*_Karjayojana – Mega Bharti Updates_*
Look
👤 *पदाचे नाव* – ग्रामीण डाक सेवक- GDS
🎓 *शैक्षणिक पात्रता* – (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
🧐 *वयाची अट* – 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌎 *नोकरी ठिकाण* – संपूर्ण भारत
💰 *अर्जासाठी फी* – General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* – 05 जून 2022
📃 *सविस्तर जाहिरात pdf* – http://bit.ly/3MVwjvT
🖥️ *ऑनलाईन अर्ज* – http://indiapostgdsonline.gov.in
🙂 *मेगा भरती अपडेट* – प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *