ऍमेझॉन वेबचे 24 स्टार्टअप्सना समर्थन

Amazon Web supports 24 startups

मुंबई, ६ जुलै (हिं.स.) : ऍमेझॉन वेब सर्विसेस स्पेस एक्सीलरेटर: इंडिया हा एक तांत्रिक, व्यवसाय आणि मार्गदर्शन कार्यक्रम आहे जो अंतराळ तंत्रज्ञानामध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेला आहे आणि 24 सहभागी स्टार्टअप्सच्या यादीमध्ये थुथुकुडी, तामिळनाडू येथील लॉन्च व्हेईकल आणि सस्टेनेबल सॅटेलाइट स्टार्टअप; पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटांवरून ऍडवान्सड जिओस्पेसियल विश्लेषण स्टार्टअप; अहमदाबाद, गुजरात इ … Read more

लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’ डाउनलोड करा !

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण”

नांदेड, 6 जुलै (हिं.स.) : राज्य शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही ॲनरॉईड मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप सहजरित्या डाउनलोड केल्या जाते. यावर आपला अर्ज दाखल करावा. ऑनलाईन अर्जामुळे मध्यस्थांकडून पैशांची मागणी होणार नाही व कोणतीही फसवणूक होणार नाही. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांना मदत करण्यासाठी सोमवारपासून … Read more

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजना

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण”

माझी लाडकी बहीण’ योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषाणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे. योजनेचा उद्देश:- 1. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी – सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. 2. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. 3. राज्यातील … Read more

अर्थसंकल्पात उल्लेख झालेली लखपती दिदी योजना नेमकी काय?

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मांडला. त्यात सीतारमण यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या योजना मांडल्या आहेत. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे लखपती दीदी. या योजनेबाबत सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेची संख्या दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. लखपती … Read more

या खेळाडूंच्या पारितोषिकाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ राज्यशासनाचा निर्णय- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

या खेळाडूंच्या पारितोषिकाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ राज्यशासनाचा निर्णय- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविण्याऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे. … Read more

2 लाखांचा विमा! फक्त २० रुपयामध्ये

Government Insurance Scheme : केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणाला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांपैकी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली विमा योजना आहे. हा अपघात विमा वार्षिक 20 रुपयांच्या प्रीमियमवर मिळू शकतो. सरकारने कमी उत्पन्न कंसातील व्यक्तींना विमा संरक्षण विस्तारित करण्याच्या उद्देशाने PMSBY लाँच … Read more

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रव्यवहार कार्यात मोठा बदल.आजच समजून बदल समजून घ्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रव्यवहार कार्यात मोठा बदल.आजच बदल समजून घ्या   नमस्कार, आपण नेहमी आपल्या या वेबसाईटवर नेहमी शासकीय माहिती, शेतकरी योजना , राज्यात होत असणाऱ्या विविध योजनांची माहिती आपल्या या वेबसाईटवर मिळवत आहात. आपल्या पैकी अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामाचे नियोजन व कामे तसेच पत्रव्यवहार करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आपल्या साठी आहे … Read more

PM कुसुम सोलर पंप योजना

PM कुसुम सोलर पंप योजना ३,५ आणि ७.५ HP क्षमतेचे सौर पंप सर्वसाधारण प्रवर्ग एकूण पंपाच्या किंमतीच्या ९०% एवढं अनुदान अनुसुचित जाती-जमाती प्रवर्ग एकूण पंपाच्या किंमतीच्या ९५ % अनुदान   PM कुसुम सोलर पंप योजना ३ एचपी पंप एकूण किंमत – १,९३,८०३ रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – १९,३८० रुपये एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – … Read more

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ योजना

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ योजना। -महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ योजना थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- पर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग रु. 85,000/- इतका असून अनुदान रु. 10,000/- … Read more

फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना

फळ व धान्य महोत्सव अनुदान योजन आंबा, संत्रा, मोसंबी, द्राक्ष या सारखी हंगामी फळे तसेच धान्य यांचे थेट उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीसाठी महोत्सवांचे आयोजन करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते. लाभार्थी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषि मालाच्या विपणनासंबधित स्थापित असलेल्या सहकारी संस्था, शासनाचे विभाग, उत्पादकांच्या सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व … Read more