गोल्ड लोन स्कीम एग्रीकल्चर

download (1)

गोल्ड लोन स्कीम एग्रीकल्चर

महाराष्ट्र हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी भांडवलाची आवश्यकता असते. अशावेळी शेतकऱ्यां ना शेतीसाठी भांडवल खेळते राहावे यासाठी आपण गोल्ड लोन स्कीम एग्रीकल्चर याविषयी माहिती घेणार आहोत.

शेतकरी बंधूंनो तुम्हाला शेतीची कामे मालवाहतूक उत्पादन खत रुपयाने खरेदीसाठी भांडवलाची आवश्यकता असते यासाठी गुड लोन विषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

कर्ज प्रकार

गोड लोन

पीक उत्पादनासाठी रोख एमकेसीसी च्या स्वरूपात

गोल्ड लोन साठी पात्रता

अर्जदाराने कृषी व संलग्न उपक्रमामध्ये केलेल्या केवायसी मार्गदर्शक तत्वांचे समाधान केलेले पाहिजे.

गोल्ड लोन रक्कम

सोन्याच्या विरुद्ध एम के सी सी पिकाच्या स्केलनुसार वित्तपुरवठा

सोन्यावरील ऍग्री क्रेडिट कार्ड

कृषी मुदत कर्ज क्रेडिट कार्ड च्या गरजेनुसार

कागदपत्र

कर्ज अर्ज केवायसी कागदपत्रे सातबारा