Short Term Loan loan एका क्लिकवर शॉर्ट टर्म लोनचे फायदे जाणून घ्या……

 

नागरिक त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रकारची कर्ज घेत असतात त्यातील खूप कर्जही अल्पमुदतीची घेतली जातात. जवळपास सर्वच बँका अल्पमुदतेसाठी कर्ज देत असतात. थोड्या कालावधीसाठी घेतलेले कर्ज हे अडचणीच्या प्रसंगी उपयोगी ठरते.

नागरिक त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रकारची कर्ज घेत असतात. त्यापैकी बरीचशी कर्जही अल्प वधीची असतात जवळपास सर्वच बँका या कमी कालावधीसाठी कर्ज देत असतात या कर्जाचा उपयोग आपल्याला अडचणीच्या प्रसंगी होतो जो कर्ज घेतो म्हणजे जो खर्च दार व्यक्ती असतो त्याला व्याज व कर्ज घेतल्याची रक्कम शुल्क भरावे लागत असते हे असुरक्षित कर्जाच्या प्रकारात येते याची फेड ही सहा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी असते. तर मित्रांनो आपण कर्जाचे प्रकार व त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

आपत्कालीन कर्ज लोन

आपत्कालीन लोन चा अर्थ शॉर्ट लोन., स्वतःसाठी वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड वर घेतलेले कर्ज, ओव्हरड्राफ्ट, ब्रिज लोन इत्यादी शॉर्ट टर्म च्या श्रेणीत येत असतात

आपत्कालीन वैयक्तिक कर्ज:-

कमी सिविल स्कोर क्रेडिट स्कोर असलेल्यांसाठी दिले जाते, ज्या व्यक्तींचे महिन्याला पगार 30 हजार रुपये असतो. त्यांच्यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र यापैकी कागदपत्र देऊन आयटीआर फॉर्म व 16 नंबर फॉर्म देखील मागतात त्यानुसार कर्ज दिले जाते.

ब्रिज लोन म्हणजे काय?

ब्रिज लोन हे देखील अल्पवधीचे कर्ज आहे जर तुम्हाला नवीन मालमत्ता खरेदी करायचे असेल तर तुम्हाला ब्रिज लोन दिले जाते याचा कालावधी 12 ते 18 महिने एवढा असतो हे कर्ज ग्राहकांच्या उत्पन्नावर 70 टक्के दिले जाते.

क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे याचा कालावधी एक ते पाच पाच वर्षाचा असतो. याची परतफेड आपणास हप्त्याद्वारे करावी लागते