Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

Bajaj finance home loan 2022 - बजाज फाइनेंस होम लोन कसे घ्यायचे - karjayojana.com

Bajaj finance home loan 2022 – बजाज फाइनेंस होम लोन कसे घ्यायचे

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

नमस्कार या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत Bajaj finance home loan 2022 जर तुम्हला बजाज फाइनेंस होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हला या पोस्ट मध्ये संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळणार आहे

या पोस्ट मध्ये आपण बजाज फाइनेंस होम लोन व्याजदर किती आहे , बजाज फाइनेंस होम लोन काय आहे ? या लोन मार्फत आपण किती लोन राशी घेऊ शकतो संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये आहे कृपया संपूर्ण पोस्ट वाचा

Bajaj finance home loan in marathi

कोणताही व्यक्ती स्वतःचे घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी बजाज फाइनेंस चे लोन घेऊ शकतो Bajaj finserv ग्राहकांना आकर्षक व्याजदरवर लोन प्रदान करते Bajaj finance home loan घेण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकतात हे लोन secured loan श्रेणी मध्ये येते

Bajaj finserv लोन तुम्ही 30 वर्ष अवधी पर्यंत लोन घेऊ शकतात भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना या योजने अंतर्गत आपण व्याज सबसिडी प्राप्त करू शकतात आपले वर्तमान लोन ट्रान्सफर केले तर आपण टॉप अप लोन चे विकल्प ही निवडू शकतात होम लोनची राशी ही व्यक्तीच्या cibil score वर अवलंबून असते तसेच अर्जदाराचे इनकम , अर्जदाराचे वय ई० वर लोन राशी अवलंबून असते

आपले credit score जेवढे जास्त असणार तेवढी लोन राशी आपण प्राप्त करू शकतात सरळ प्रात्रता अटी आणि किमान कागदपत्रे सादर करून लोनसाठी अर्ज करू शकतात जर तुम्हाला फक्त घर दुरुस्तीसाठी लोन हवे असल्यास तुम्ही Bajaj finserv personal loan साठीही अर्ज करू शकतात पण personal loan चे व्याज दर हे home loan पेक्षा जास्त आहे

लोन चे नाव – बजाज फाइनेंस होम लोन 

लोन देणारी कंपनी – bajaj finserv 

व्याज-दर – ७.७०% प्रति वर्ष 

लोन अवधी – ३० वर्ष 

प्रोसेसिंग फी – लोन राशी चे ७%

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन / ऑफलाइन 

अधिकृत वेबसाईटhttps://www.bajajfinserv.in/

karjayojana@gmail.com  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon