पोस्ट ऑफिसमध्ये परिक्षेशिवाय भरती

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पोस्टऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 38926 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय पोस्टच्या या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात

सर्व राज्यात होणार भरती

या पोस्ट ऑफिसच्या भरतीमध्ये देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरती होणार आहे. पोस्ट ऑफिसमधील डाक सेवकच्या या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्य उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे

परीक्षेशिवाय होणार भरती 

भारतीय पोस्टच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कालपासून म्हणजे 2 मे 2022 पासून सुरू झाली असून 5 जून 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले गेले आहेत नवीन भरती लवकरच सुरु होतील. इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in वेबसाइट वर जाऊन अधिक माहिती पहावी. 10 वी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

भारतीय पोस्टाच्या या भरतीमध्ये डाक सेवक पदासह, शाखा पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट पोस्टमास्तर (ABPM) या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड होणार आहे. शाखा पोस्तरला दरमहा 12000 रुपये, असिस्टंट पोस्टमास्तरसाठी दरमहा दहा हजार पगाद दिला जाणार आहे

अटी : डाक सेवक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराला सायकल चालवता येणे गरजेचे आहे. दुचाकी किंवा स्कूटर चालवणारे उमेदवार देखील अर्ज या पदासाठी पात्र मानले जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *