Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

agriculture loan ५० हजार रुपये शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी यादीत तुमच नाव पहा

agriculture loan ५० हजार रुपये शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी यादीत तुमच नाव पहा

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

ज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित ५७ हजार शेतकरी आहेत. सहकार आयुक्तालयाच्या आदेशानुसार नियमित कर्जदारांची यादी बॅंकांनी अपलोड केली आहे. जुलैअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरीत होणार आहे agriculture loan.

मित्रांनो महा विकास आघाडी सरकारने याची घोषणा केली परंतु सरकार मध्ये बदल झाल्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहे की हे 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार की नाही याचीच आपण माहिती आलो आहोत हे खाली क्लिक करून तुम्हाला बघायला मिळेल.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी दिली. पण, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते. तसेच दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. दरम्यान, राज्य सरकारने आता २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांत राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पाच दिवसांपूर्वीच घेतला आहे agriculture loan.

त्यानुसार बॅंकांनी आता पात्र खातेदारांची माहिती अपलोड केली आहे. त्याची छाननी करून संबंधित शेतकऱ्याचे आधार अपडेट केले जाणार आहे. दरम्यान, जून २०२० ऐवजी कोरोनामुळे त्या वर्षातील कर्जाची परतफेड करण्यासाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली गेली होती. त्यामुळे ऑगस्ट २०२० पर्यंत सलग तीन वर्षे पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना हे अनुदान मिळणार आहे. पण, ज्या शेतकऱ्याचे पीककर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाच्या रकमेएवढेच अनुदान मिळणार आहे. एका शेतकऱ्याने दोन बॅंकांकडून पीककर्ज घेतले असेल आणि दोन्ही बॅंकांचा तो शेतकरी नियमित कर्जदार असेल, तर त्याला एकदाच लाभ मिळणार आहे agriculture loan.

कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे
👉 यावर क्लिक करून पहा 👈

इथे हि वाचा

poultry farming कुकुटपालन साठी आता मिळेल 75 टक्के सबसिडी नवीन अर्ज सुरू २०२२

आपल्या गावाची मतदान यादी पहा मोबाईलवर

Majhi Kanya Bhagyashree एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon