मतदान ओळखपत्र तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण करता. असे हे महत्त्वाचे ओळखपत्र जर तुमच्याकडून गहाळ झाले असेल किंवा तुम्हाला ते नव्याने काढून हवे असेल तर तुम्ही ते घरबसल्याही मागवू शकता.
होय, हे शक्य आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया पार पाढावी लागते. एक अर्ज करावा लागतो. तुम्हाला जर नवे मतदान ओळखपत्र हवे असेल तर त्याआधी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी एनरोलमेंट प्रोसेस पार पाडावी लागते. सुरुवातील आपल्याला इलेक्शन कमीशन ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भट द्यावी लागेल.
या गोष्टी करा…इलेक्शन कमीशन ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइट जा. तिथे National Voter Service Portal वर क्लिक करा. ‘अप्लाय नलाइन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर’ पर्यायावर क्लिक करा. इथे आवश्यक माहिती भरा आणि तिथे सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
आता सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. तुमचे अप्लिकेशन योग्य पद्धतीने सबमीट झाल्यानंतर आपण दाखल केलेल्या इमेल आयडीवर एक ईमेल येईल. या ईमेलवर पर्सनल वोटर आयडीच्या पेजची लिंक असेल. यावर जाऊन आपण आपले अॅप्लिकेशन ट्रॅक करु शकता. एक महिन्यात मतदान ओळखपत्र आपल्या घरी येऊ शकेल.
मतदान ओळखपत्र मागवीण्यासाठी
इथे क्लिक करा
इथे हि वाचा
आपल्या गावाची मतदान यादी पहा मोबाईलवर
भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा २०२२
सिबिल स्कोर काय आहे ? सिबिल स्कोर कसे वाढवायचे