तुमच्या पॅन कार्डवर कोणी ‘लोन’ तर घेतलेलं नाही ना..?*_
💁🏻♂️ _*घरबसल्या ‘या’ टिप्स फाॅलो करुन चेक करा..!*_
Pan card
📍 पॅन कार्ड नंबरचा गैरफायदा घेत कुणीतरी कर्ज घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
💁♂️ तुमच्या पॅनकार्डसोबतही अशीच छेडछाड होऊ शकते हा धोका ओळखून तुम्ही देखील अशाच फ्रॉडचे बळी ठरलेले तर नाही ना? हे नक्कीच तपासू शकता.
🤓 सध्या पॅनकार्ड नंबरचा दुरूपयोग केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत त्यामुळे पॅन कार्ड शेअर करताना काळजी घ्या.
💫 पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तुम्ही बँकेचे कर्जदार बनता सोबतच तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. म्हणून जाणून घ्या कसे रहाल सुरक्षित?
● पॅन नंबरचा गैरवापर झालाय का? हे तुम्ही क्रेडिट स्कोअर जनरेट करून तपासू शकता.
● CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark यांच्या माध्यमातूनही तुमच्या नावावर कुणी कर्ज घेतलय का? हे तपासू शकता.
● Paytm किंवा Bank Bazaar या fintech platforms वरून देखील कर्जाची माहिती मिळू शकते.
● तुमचं नाव, जन्मतारीख, तुमच्या पॅन कार्ड तपशीलांसह तुम्ही पडताळणी करू शकता.
👍 *फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी…* :
● तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार क्रमांक कोणाशीही शेअर करू नये. कारण ही कागदपत्रे अत्यंत गोपनीय असतात.
● जर पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या फोटोकॉपी शेअर करणे अनिवार्य असेल तर त्या फोटोकॉपीवर शेअर करण्याचा उद्देश लिहावा. चित्रावर ओळीचा काही भाग दिसेल अशा प्रकारे लिहा.
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖