नमस्कार मित्रानो आजच्या पोस्ट मध्ये आपण रेशन कार्ड यादी कशी बघायची ते बघणार आहोत रेशन कार्ड हे अतिशय महत्वाचे आहे सरकारी किंवा खाजगी कामासाठी रेशन कार्ड चा वापर केला जातो जर तुमचे नाव यादी मधून कट झाले तर वेळोवेळी यादी मधून नाव कमी केले जाते म्हणून आजच चेक करा तुमचे नाव
असे चेक करा तुमचे यादी मध्ये नाव
रेशन कार्ड रद्दीमध्ये तुमचे नाव चेक करण्यासाठी १ सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली आहे २ त्यानंतर रेशन कार्ड पर्याय वर क्लिक करा ३ त्यानंतर तुमचे राज्य जिल्हा निवडा ४ आता तुमचा ब्लॉक व इतर माहिती भरा ५ रेशन कार्ड चा प्रकार निवडा ६ तुमच्या समोर यादी दिसेल या मध्ये कार्डधारकाचे नाव असतात
याआधी मध्ये तुमचे नाव दिसेल जर यादी मध्ये तुमचे नाव नसेल तर तुमचे नाव कट केले असेल
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा – click here