आपल्या गावाची मतदान यादी पहा

नमस्कार मित्रांनो सध्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. तर यासंदर्भात आपल्या गावातील मतदान यादी मध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे चेक करायचे ते आज आपण पाहणार आहोत

या प्रकारे गावाची मतदान कार्ड यादी डाउनलोड करा

 

  • सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • तिथे गेल्यानंतर निवडणूक आयोगाची वेबसाइट ओपन होईल तिथे गेल्यानंतर आपला सर्वप्रथम जिल्हा निवडा
  • त्यानंतर आपला तालुका आणि आपले गाव निवडा
  • गाव निवडताना आपल्याला आपला वार्ड क्रमांक निवडायचा आहे
  • इथे आपल्याला खालील कोड (कॅपच्या कोड) दिसेल. तो कोड आपल्याला टाकायचा आहे
  • त्यानंतर ओपन पीडीएफ या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला आपल्या गावाची मतदान यादी दिसायला चालू होईल

यादी डाउनलोड करण्यासाठी 

👉यावर क्लिक करा 👈

इथे हि वाचा 

Majhi Kanya Bhagyashree एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे net worth

आता पती पत्नी यांना मिळळणार 10,000 रुपये पेन्शन जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

 

 

 

 

12 thoughts on “आपल्या गावाची मतदान यादी पहा”

Comments are closed.