UPI नंबर होणार बंद,31 डिसेंबरपूर्वी करा ‘हे’ काम नाहीतर नंबर होणार बंद!
UPI Number Latest News : तुम्ही UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) पेमेंट वापरत असल्यास, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI वापरकर्त्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांचे UPI खाते आणि UPI आयडी बंद होऊ शकते. UPI नेटवर्क व्यवस्थापित करणार्या NPCI ने Google Pay, Paytm आणि … Read more