Ration Card आता रेशन धान्यासोबत मिळणार साडी महाराष्ट्र शासनाची कॅप्टिव्ह मार्केट योजना | 25 लाख कुटुंबांना लाभ
महाराष्ट्राच्या शासनाच्यावतीने राज्यात वेगवेगळ्या योजनांची माहिती नागरिकांना असावी यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रम शासनाने राबविले आहेत. तर महाराष्ट्र शासनाने विविध योजनांचा नागरिकांसाठी योजल्यासून त्यांचा लाभ अधिक नागरिक घेत आहेत.
Ration Card
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी प्रत्येकी पाच लाखांचा विमा अशी घोषणा सुद्धा मुख्यमंत्री यांनी केली होती.
तर राज्यातील काही सणांना महाराष्ट्र शासनाने 100 रुपयांत आनंदाचा शिधा म्हणून 5 वस्तूंचे वितरण सुद्धा केल्या जात आहे
आज महाराष्ट्र शासनाने पिवळ्या रेशनकार्ड धारकांना आता वार्षिक प्रति कुटुंब 1 साडी अशी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू केली आहे.
साडी वाटप धोरण
मोफत साडी वाटप योजना
योजनेचे स्वरूप
योजनेच्या कालावधी – सदर योजनेचा कालावधी 2023 ते 2018 असा पाच वर्षाकरिता निश्चित करण्यात आला आहे
लाभार्थी –
राज्यातील पिवळ्या शिधा धारक कुटुंबाना लाभ
2022 च्या अहवालानुसार राज्यात 24 लाख कुटुंबे या योजनेस पात्र आहेत तर ही आकडेवारी प्रतिवर्षी बदल होऊ शकते.
महाराष्ट्र शासनाचे आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती आपल्याला नेहमीच कर्ज योजना या आपल्या वेबसाईटवर भेटत असते.