399 मध्ये 10 लाखांचा विमा – आताच मिळवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये
पोस्टाचा भन्नाट अपघाती विमा योजना -अशी योजना अद्यापही कोणत्याही विमा कंपनी ने सुरू केली नसून पोस्ट ऑफिस मधील ही पहिली योजना आहे असं आम्हाला वाटत.
पोस्टाची योजना फक्त 399 मध्ये 10 लाखांचा विमा
आपण आज कोविड काळानंतर सामान्य असो वा मध्यम वर्गीय या मंग अधिक श्रीमंत जनता हेल्थ विमा साठी अग्रेसर झाली आहे, पूर्वी याबद्दल जागरुकता कमी होती पण हा आकडा मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे..
अश्यातच आज आपण पोस्टची असलेली अपघाती विमा याबद्दल जाणून घेणार आहोत.
पोस्टाची योजना फक्त 399 मध्ये 10 लाखांचा विमा
विमा योजनेचा तपशील
अपघाती मृत्यू – 10 लाख
कायमचे अपंगत्व – 10 लाख
दवाखान्यातील खर्च – 60 हजार
मुलांचा शैक्षणिक खर्च- 1 लाखपर्यंत ( प्रति वर्षी जास्तीत 2 मुले)
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतांना रोज 1 रुपये खर्च तर जास्तीत जास्त 10 दिवस
OPD खर्च 30 हजारापर्यंत
अपघाताने पॅरॅलीस झाल्यास 10 लाख
दवाखाण्याला प्रवासखर्च 25 हजार पर्यंत..
अश्या प्रकारे या योजनेचा आपण प्रति वर्ष 399 भरून लाभ घेतल्यास स्वतः व कुटुंबासाठी फायद्याचे ठरू शकते..
पोस्टाची योजना फक्त 399 मध्ये 10 लाखांचा विमा