महिलांना या Bus मध्ये मिळणार ५०% सवलत

ST Bus News Update| एस.टी मध्ये महिला यांना मिळणार ५०% प्रवासात सवलत महिला सन्मान योजन | Mahila Sanman Yojana
महिला सन्मान योजना :-(ST Bus News Today)

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी, गोरगरीब जनता तसेच मध्यमवर्गीय या कुटुंबाचा विचार करून श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित करण्यात आलेल्या घोषणा पैकी सर्वात महत्त्वाची घोषणा आणि महिलांवर साठी सन्मानित करणारी अशी घोषणा म्हणजे महिला यांना एसटी (MSRTC) मध्ये 50 टक्के तिकीटामध्ये सवलत देण्याचा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला दिनांक 17 मार्च 2023 रोजी  निर्णयाचे शासन परिपत्रक काढण्यात आले.

Mahila Sanman Yojana

सुरुवातीस महामंडळ मध्ये महिलांना देण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव महिला सन्मान योजना असे नामकरण करण्यात आलेले असून (ST Bus News Today) या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गात यांना एसटीमध्ये 50% तिकीटामध्ये महाराष्ट्रामध्ये (MSRTC) प्रवास करता येऊ शकते याबाबत आपण अधिक माहिती घेऊयात.

महिला सन्मान योजना अंमलबजावणी

शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (ST Bus News Today) राज्यातील सर्व महिला वर्गासाठी प्रवासासाठी जे सवलत  जाहीर करण्यात आलेले आहे. त्याच्या अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून सुरू करण्यात आलेले असून या माध्यमातून एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या महिला यांना प्रवास तिकीटामध्ये ५०% सवलत मिळणार आहे (Woman St Travel Discount In Maharshtra). महिला सन्मान योजना या नावाने त्यांना सवलत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या (MSRTC) अनेक योजना पैकी ही एक महत्त्वाकांशी योजना ठरणार आहे .या योजनेमुळे महिलावर्ग अत्यंत आनंदित असल्याचे निदर्शनास येत आहे.

महिला सन्मान योजनेच्या अटी:-(ST Bus News)

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या 50 टक्के सवलतचा (Woman St Travel Discount In Maharshtra) लाभ हा महाराष्ट्राच्या सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत Mahila Sanaman Yojan  अंतर्गत लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचे शहरी भागातील एसटी बसला  हि योजना लागू होणार नाही. केवळ ग्रामीण एसटीमध्ये साधी, निम आराम, शिवशाही यांना यामध्ये सवलत देण्यात आलेले आहे. म्हणजेच एकूण एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये ही सवलत महिलांना (Woman St Travel Discount In Maharshtra) असणार आहे .

महाराष्ट्र राज्य मार्ग  परिवहन मंडळ GR डाउनलोड करण्यासाठी

इथे क्लिक करा

हे हि वाचा

Farmer Scheme:शेतकऱ्यांसाठी नवीन योजना “गाव तिथे गोदाम”, Gav Tithe godam अर्ज पात्रता सविस्तर माहिती..

गोल्ड लोन स्कीम एग्रीकल्चर

Short Term Loan loan एका क्लिकवर शॉर्ट टर्म लोनचे फायदे जाणून घ्या……