SSC Delhi Police Constable Bharti 2023 Online Form – 12 वी पास असलेल्या मुला मुलींसाठी आनंदाची बातमी. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) पुरुष आणि महिला परीक्षा 2023 साठी रिक्त असलेल्या एकूण 7547 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. तर या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती चा फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा याची संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे. तसेच दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. अर्ज करण्याची वेबसाईट अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तर संपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे.
[SSC Delhi Police Constable Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]
ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.
Delhi Police Bharti 2023 Form Kasa Bharayacha
💁♂️ पदाचा तपशील (Posts Details) :
1) कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष – 4453 जागा
2) कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह महिला – 2491 जागा
3) कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष (ExSM Others) – 266 जागा
4) कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष (ExSM Commando) – 337 जागा
🤷 एकुण जागा (Total Posts) – 7547 जागा
💰 वेतन पगार (Salary) : 21,700 ते 69,100 पगार
🧑🏻🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : फक्त 12 वी पास
Delhi Police Constable Bharti 2023 Age Limit
🧔 वयोमर्यादा : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]
🏢 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💳 अर्जाचे शुल्क (Fee) : फी : General/OBC/EWS : 100रू व SC/ST/ExSM/महिला: फी नाही
Delhi Police Constable Bharti 2023 Required Document List
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी 12 वी मार्कशीट
⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा
इथे हि वाचा
जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे | caste validity certificate documents in marathi
लेक लाडकी योजना सुरू- lek ladki yojana marathi 2023