Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

SBI बचत खातेधारकांनो मिळवा 3 लाखापर्यंत लोन फक्त काही मिनिटांत

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

SBI बचत खातेधारकांनो मिळवा 3 लाखापर्यंत लोन फक्त काही मिनिटांत

सध्या दिवाळी सण मोठया उत्स्फूर्तपणे साजरा कसरण्याचा निर्णय तर प्रत्येक जण घेतोय.
दिवाळीच्या निमित्ताने विविध वस्तूंवर मोठया प्रमाणात सूट असून त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

सध्या दिवाळी निमित्ताने जवळपास सर्वच कर्मचारी वर्गाला बोनसचा लाभ भेटतो पण दिवाळीच्या खरेदीसाठी हे सर्व पैसे कमीच पडतात.
अश्याच जर तुमचे Sbi बचत खाते  दर महा पगार खात्यावर येत असेल तर तुम्हाला फक्त काही मिनिटे मध्ये Sbi बचत खात्यातून लोन मिळेल।

जर तुमच्याकडे SBI खाते असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाऊन लोन वर क्लीक करा आणि वयक्तिक लोन वर क्लीक करा. तुम्हाला तुमची मिळणारी लिमिट लगेच दिसुन येईलच सोबत पुढे क्लीक केल्यास तुम्हाला तुमचा PAN आणि जन्म तारीख विचारेल आणि प्रोसेस केल्या नंतर काही मिनिट मध्ये आपल्या खात्यात पैसे जमा होतील..
आधी माहिती साठी तुम्ही जवळील शाखेमध्ये जाऊन विचारणा करून ही प्रोसेस करू शकता.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon