तरुणांसाठी असणारी मुद्रा लोन योजना अजूनही बहुतांश तरुणांना माहिती नाही
आज तरुण मोठया प्रमाणात शिक्षित होऊन बेरोजगारीचा प्रश्न काही करता मिटत नसून सरकारने तरुणांनी उद्योग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत पण आजच्या बहुतांश तरुणांना या योजनेबाबत अद्याप ही माहिती नाही
आज आपण मुद्रा योजने विषयी जाणून घेणार आहोत
मुख्यत या योजनेतून तरुणांना वेगवेगळ्या टप्यात लोन घेता येते. नवीन उद्योग बघा तुम्हाला 50 हजारापर्यंत लोन मिळेल तर उद्योग अजून वाढवण्यासाठी तुम्हाला 1 ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल
तर तिसऱ्या टप्पा असा की तुम्हाला तुमचा जुने लोन किंवा तुमचा नवीन धंद्यात अजून मोठ्या प्रमाणात वाढ करायची असल्यास तसा प्रकल्प अहवाल तुम्हाला बनवावा लागेल.
लोन कुठे मिळेल-
जवळील कोणत्या बँकेच्या प्रबंधकाशी चर्चा केल्यास आपल्याला योग्य ती माहिती मिळेल.
कागदपत्रे –
उद्यम आधार
भाडेकरार
GST
प्रकल्प अहवाल
ITR