लेक लाडकी योजना सुरू- lek ladki yojana marathi 2023

लेक लाडकी योजना सुरू- lek ladki yojana marathi 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत लेक लाडकी योजना बद्दल सविस्तर माहिती
लेक लाडकी योजना काय आहे ? Lek Ladki Yojana साठी अर्ज कसा करावा ? कागदपत्रं कोणती लागतील ? इत्यादी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) 2023 सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी एक योजना (Scheme) आखण्यात आली. ज्या योजनेचे नाव आहे (lek ladki yojana) लेक लाडकी योजना.
लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी संपूर्ण माहिती पाहूया.

लेक लाडकी योजनेचे फायदे (Benifits)
Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया
1) मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.

2) मुलगी चौथीत असताना 4,000 हजार मुलीच्या नावावर जमा केले जातील.

3) सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.

6) मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 हजार रुपये जमा केले जाते.

7) लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 हजार रोख मिळतील

लेक लाडकी योजना 2023 पात्रता कोण लाभ घेऊ शकत

Lek Ladaki Yojana 2023 Eligibility Criteria – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.

1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

2) लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.

3) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

4) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

5) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.

6) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.

Lek Ladki Yojana Documents List in Marathi
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी आल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल.

लेक लाडकी योजना कागदपत्रे (Documents)
मुलीचा आधारकार्ड
मुलीचा जन्माचा पुरावा
रहिवाशी प्रमाणपत्र
शैक्षणिक कागदपत्रं
कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)
उत्पन्नाचा दाखला

लेक लाडकी योजना 2023 फॉर्म कसा भरायचा | (Lek Ladki Yojana Online Form Process 2023)
तुम्ही जर सुरुवातीपासून हा लेख वाचला असेल. तुम्हाला समजले असेल की, राज्य सरकारने लेक लाडली योजना 2023 च्या अर्थसंकल्पात घोषित केले आहे. परंतु ही योजना अजून राज्यात अधिकृतपणे लागू करण्यात आलेले नाही. तसेच Lek Ladki Yojana Online Registration कसे करायचे त्याबद्दलची माहिती व Website Link अजून उपलब्ध करण्यात आलेली नाही. तसेच lek ladki yojana application form pdf उपलब्ध करण्यात आलेली नाही. तरी जेव्हा ही या योजनेचे रजिस्ट्रेशन चालू होतील. तसेच lek ladaki yojana gr उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला अशाच लेखा मार्फत कळवण्यात येईल.

लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट लिंक
Lek ladki yojana official website link – या योजनेबद्दलची अधिकृत माहिती तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती मिळेल. लेक लाडकी योजनेसाठी फॉर्म योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करू शकता. परंतु या योजनेची अधिकृत वेबसाईट अजून तयार करण्यात आलेली नाही. यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल. परंतु तुम्हाला वेबसाईट आल्यानंतर लवकरच कळवण्यात येईल.

धन्यवाद

इथे हि वाचा

६ एअर बॅग असलेली एसयूव्ही फक्त १ लाख भरून घेऊन या

‘चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Home Loan Interest Rate of all Banks 2023