Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

CIBIL Score : सिबिल स्कोर खराब झालाय तरीही मिळेल कर्ज , फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

CIBIL Score : सिबिल स्कोर खराब झालाय तरीही मिळेल कर्ज , फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

CIBIL Score : वाढत्या महागाई मुळे पैशांची गरज आजकाल प्रत्येकाला असते. प्रत्येकाकडे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे बरेचजण कर्जाची मदत घेत असतात. कमीत कमी व्याज दर देणाऱ्या बँकेकडून प्रत्येकजण कर्ज घेत असते. यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचं असते.
परंतु जर तुमचा cibil score down असेल तर कर्ज मिळत नाही. परंतु आता तुमचा सिबिल स्कोर खराब असला तरी तुम्हाला सहज कर्ज मिळू शकेल. कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे आता जाऊन घेऊयात सविस्तर महिती….

आपल्या कडे सोने असेल तर त्यावरही कर्ज मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले जात असून तुम्हाला सोन्याच्या सध्याच्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. त्यामध्ये तुमची फारशी कागदपत्रे लागत पत्रे लागत नाहीत किंवा तुमचा CIBIL स्कोअर तपासला जात नाही.

आपल्या पगारावर आधारित कर्ज –

बँक कर्ज देत असताना निव्वळ तुमच्या क्रेडिट स्कोर पाहत नसून, अनेक वित्तीय संस्था तुमचा पगार ही पाहत असतात . तुम्ही तुमच्या पगार, वार्षिक बोनस किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न स्त्रोताचा पुरावा देऊन बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकता,या मध्ये तुमचे cibil score खराब असेल तरीही लोण देण्यात तुम्ही स्वतःला कर्जाची परतफेड करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे सिद्ध करून लोण घेऊ शकता. त्याच बरोबर तुम्ही काम करता असलेल्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी advanced salary ही घेऊ शकता

जाणून घेऊया NBFC

तुम्हाला कर्जाची खूप जास्त प्रमाणात गरज असल्यास तुम्ही NBFC मध्ये अर्ज करून कर्ज घेऊ शकता. या ठिकाणा तुम्हाला कमी स्कोअर असल्यास सुद्धा कर्ज सहज मिळेल. परंतु येथील व्याज दर इतर कर्जांपेक्षा जास्त आहेत हे आपणास लक्षात घ्यावे लागेल

बँक एफडी कर्ज –

तुमच्या बँकेत FD जमा असल्यास ती तुम्हाला खंडित करायची नसून तुम्ही त्या FD वर बँकेकडून कर्ज घेऊ शकता .बँका FD वर जमा केलेल्या रकमेच्या 90% ते 95% कर्ज देतात. समजा ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असल्यास तर तुम्ही या सुविधेअंतर्गत जमा करण्यात आलेल्या रकमेच्या 90 टक्के रक्कम घेता येईल.

ही कर्जाची रक्कम सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवली जात असून बँक आपली एफडी कर्जाच्या बदल्यात गहाण ठेवते . FD वर घेतलेल्या कर्जावरील व्याज हे FD दरापेक्षा 2% जास्त असून यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. परंतु कर्जाच्या रक्कमेवर व्याज आकारण्यात येते.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon