Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

Personal Loan 2 लाख रुपये कर्ज हवे आहे का ?

Personal Loan 2 लाख रुपये कर्ज हवे आहे का ?

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/karjayojana.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

Personal Loan  :- बऱ्याचदा जीवन जगत असताना आपल्याला अचानक मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. प्रत्येक वेळेस आपल्या खात्यात पैसे असतील किंवा रोकड असेल असे होत नाही
त्यामुळे इमर्जन्सी आपल्याला आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन म्हणजे वैयक्तिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला अनेक बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज सुविधा पुरवली जाते. परंतु यामध्ये आपल्याला बँकेच्या काही अटी पूर्ण करणे देखील तितकेच गरजेचे असते.

Personal Loan Offer

यामध्ये प्रत्येक बँकेच्या अटी व शर्ती वेगवेगळ्या असतात व पर्सनल लोन देण्याची मर्यादा देखील वेगवेगळे असते. पर्सनल लोन देण्याच्या बाबतीत अनेक व्यावसायिक व सरकारी बँक या आघाडीवर आहेत. त्यातील जर आपण युको बँकेचा विचार केला तर ही एक व्यावसायिक बँक असून या बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात येते.
या बँकेकडून जर वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर अर्जदाराला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. याकरिता अर्जदाराला बँकेने ज्या काही अटी घालून दिलेला आहे त्यांची पूर्तता करणे गरजेचे असते. युको बँकेच्या माध्यमातून उच्च शिक्षण तसेच लग्न व मेडिकल, प्रवास किंवा इतर वैयक्तिक खर्च इत्यादी करता पर्सनल लोन मिळू शकते.

युको बँक दहा लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज देऊ शकते

तुमचा क्रेडिट स्कोर जर उत्तम असेल तर तुम्हाला इको बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळू शकते. यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोर आणि त्याचे मासिक उत्पन्न जास्त असेल तर इको बँकेकडून तुम्हाला जास्त रकमेचे वैयक्तिक कर्ज मिळणे शक्य आहे.
म्हणजेच ग्राहक त्याच्या उत्पन्नाच्या दहापट आणि इको बँकेकडून दहा लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. या बँकेकडून वैयक्तिक कर्जा करिता वार्षिक व्याज हे 6.90% पासून सुरू होते. परंतु महत्त्वाचे म्हणजे जर युको बँकेतुन तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा ठेवीची आवश्यकता नसते.

युको बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी महिला वर्गाला पाच वर्षे आणि आणि पुरुषांना चार वर्षाची मुदत दिली जाते. युको बँकेच्या माध्यमातून पात्र ग्राहकांना अनेक वैयक्तिक कर्ज योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये पात्र ग्राहक किंवा पात्र अर्जदार व्यक्ति कर्जासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
यूको बँकेच्या वैयक्तिक कर्जाचे फायदे

1- पगारदार आणि व्यावसायिक देखील या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात.

2- या बँकेच्या माध्यमातून अर्जदार त्याच्या मासिक उत्पन्नाच्या दहापट आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन घेऊ शकतात.

3- या बँकेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन घ्यायचे असेल तर कुठल्याही प्रकारची सुरक्षा रक्कम तुम्हाला भरावी लागत नाही.

4- कर्ज परतफेडीचा कालावधी हा महिलाकरिता पाच तर पुरुषांसाठी चार वर्षाचा आहे.

5- युको बँक पर्सनल लोन अंतर्गत दिलेली रक्कम ही अर्जदाराचे मासिक उत्पन्न तसेच त्याचा क्रेडिट इतिहास व वय इत्यादी अनेक प्रमुख घटकांवर अवलंबून असते.

6- युको बँक वैयक्तिक कर्ज प्रक्रिया शुल्क रकमेच्या एक टक्के इतके आहे.

7- युको बँकेकडून वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर अर्जदाराला इको बँकेचे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो किंवा जवळच्या इको बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करता येतो.

युको बँक पर्सनल लोन घेण्यासाठीची पात्रता

1- प्रोप्रायटर शिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ट्रस्टमध्ये मागील एक वर्षापासून सतत काम करणारे ग्राहक जे व्यावसायिक आहेत.

2- स्वयंरोजगार असलेली व्यक्ती जसे डॉक्टर, इंजिनीयर, आर्किटेक्ट, इंटेरियर डिजाइनर, व्यवस्थापन सल्लागार, कंपनी सचिव इत्यादी जे गेल्या एक वर्षापासून सतत व्यवसाय करत आहेत.

3- अर्जदाराचे वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे.

4- तसेच पगार नसलेली व्यक्तीची कर्जाची परतफेड होईपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण करत नाही.

5- या कर्जामध्ये तुम्ही कमाल 20 लाख रुपयांसाठी अर्ज करू शकतात व किमान एक लाख रुपये रकमेसाठी अर्ज करता येतो.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon