CM CARE FUND मुख्यमंत्री सहायता निधी अधिक सोप्या पद्धतीने

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मुख्यमंत्री सहायता निधी अधिक सोप्या पद्धतीने CM CARE FUND

देशातील प्रत्येक नागरिकांसाठी संविधानाने मूलभूत हक्क दिले आहेत. तर सरकारने कोणत्याही प्रकारे नागरिकांवर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून नेहमी तत्पर राहिले पाहिजे.
आज देशातील अनेक नागरिक सामान्य कुटुंबातील आहेत.तर सामान्य जनतेच्या मागे प्रत्येक वेळी काही ना काही गरजा शिल्लक असतातच त्या मध्ये प्रामुख्याने आजारी पडल्यानंतर होणारा अपेक्षित खर्च याला सामान्य कुटुंबाचे नियोजन बिघडून जाते.
आता कोविड काळापासून आपण मुख्यमंत्री सहायता निधी तसेच PM CARE FUND या बद्दल खूप वेळा ऐकले असलेच तर परंतु याचा कधी आपण गरजेच्या काळी उपभोग घेतला नाही

आधी आपणाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मंत्रालयात जायला लागायचे पण आता आपल्याला तशी आवश्यकता आपल्याला महाराष्ट्र सरकारने हे काम अगदी सोपे आणि सहज केले आहे.
आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोर वर हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे.-

त्याचा आपण वापर केल्यास अगदी सहज आपले मुख्यमंत्री सहायता निधी ची गरज असल्यास आपल्याला मिळून जाईल.
कागदपत्रे-
आधार कार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला.

अपघात झाल्या असल्या एफ आय आर प्रत
त्याच प्रमाणे महात्मा फुले योजना आहेत व अजूनही इतर सोईसुविधा आपल्याला हॉस्पिटलमध्ये मिळून जाईल प्रश्न आहे तो फक्त आपण खंबीरपणे सेवा मागण्याचा अनेक ठिकाणी या सेवा देण्यासाठी टाळाटाळ सुध्दा केली जाते यावर सामान्य जनतेने लक्ष केले पाहिजे तसेच असे करणार्यांवर कारवाईची मागणी केली पाहिजे.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon