अटल बांधकाम कामगार आवास योजना

अटल बांधकाम कामगार आवास योजना🔗

उद्देश-
● ग्रामीण भागातील नोंदणी (सक्रीय) असलेल्या कामगारांना नवीन घर बांधण्यासाठी व कच्या घरांचे पक्क्या घरांत रूपांतर करण्यासाठी.

आवश्य कागदपत्रे-
◆ सक्षम प्राधिकार्यांनी दिलेले ओळखपत्र
◆ आधारकार्ड
◆ ७/१२, मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
◆ बँक पासबुक

लाभ :-
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून १.५ लाख अनुदान

पात्रता –
◆ नोंदणीकृत सक्रिय बांधकाम
◆ स्वतःच्या व पत्नीच्या नांवावर पक्के घर नसावे.

अर्ज कोणाकडे करावा –
◆ जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ..
महाराष्ट्र शासनाचे महत्वाचे GR आपल्याला सर्व सदर वेबसाईटवर भेटतील.
www.Maharashtra.gov.in