कोविड काळापासून अनेक उद्योग धारकांना अतिशय आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे तीची अद्याप ही निर्माण झालेली फळी अजूनही भरता येत नसून अनेक उद्योग धारकांनी स्वतःच उद्योग बंद केले आहेत परंतु अनेक उद्योग धारकांचे बँकेतील कर्ज अजूनही फेडता आले नाही.
अश्याच आर्थिक अडचणीत आलेल्या state bank of india बँकेच्या उद्योग धारकांसाठी State Bank of India ने एक वेळ तडजोड योजना ही लागू करण्यात आली आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत…. •
योजना दिनांक 23 ऑक्टोबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत
योजनेद्वारे खालील प्रमाणे आकर्षक सवलतीचे प्रयोजन करण्यात आले आहे.
सर्व पात्र खात्यांमध्ये कर्ज थकित तारखेपासूनच्या संचित व्याजामध्ये सुट
परत फेडीच्या रकमेत 15% ते 70% भरीव सुटकायदेशीर व इतर खर्च माफ
+ मयत खातेदारांच्या कर्जासाठी विशेष सवलत
योजना बँकेच्या अटी व नियमा अधीन
15% अतिरिक्त सुटः दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी संपूर्ण तडजोड रक्कम, एकरकमी भरणाऱ्यांकरिता जास्तीची विशेष सवलत.
कर्जमुक्त होण्यासाठी योजनेत सक्रीय सहभाग घेऊन आर्थिक बचतीचाही फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत संपक र्साधावा