आता मिळवा घरकुल शहरात सुध्दा| प्रधानमंत्री आवास शहरी योजना

आता मिळवा घरकुल शहरात सुध्दा| प्रधानमंत्री आवास शहरी योजना.

भारत सरकारने 2024 पर्यत सर्वांना घरे अशी योजना राबविण्यात येत आहे त्याच सोबत ग्रामीण भागातील अनेक सामान्य जनतेने घरकूल या योजनेचा लाभ घेतला आहे.शहरी भागात अनेक लाभ

प्रधानमंत्री आवास शहरी योजना

त्याच बरोबर अनेक योजना महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार मिळवून राबवत असते , शेतकऱ्यांसाठी अश्या विवीध योजना आहेत, तसेच कामगार, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील सामान्य जनतेला उपयोग होईल अश्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री आवास शहरी योजना

आता प्रामुख्याने ग्रामीण भागातील घरकुल योजना ही मोठी योजना मानली जात असते पण याच बरोबर शहरी भागात घरकुल योजना नव्हती तर मुंबई सारख्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य सरकार करत आहे.
तसेच उपनगरांमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने घरकुल योजना सुध्दा लागू केली आहे.भारतीय संस्कृती हू कौटुंबिक आहे. यामध्ये सहकुटुंब मोठ्या प्रमाणात आढळून येते. पण जसे कुटुंब मोठं असतांना एकाच घरांत राहणे शक्य होत नाही
हे धोरण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने सहकुटुंब असलेल्या नागरिकांना घरकुल स्वरुपात एक मजला बांधण्यासाठी अनुदान लागू केले आहे.
त्या बदल अनेक सामान्य नागरिकांना या बदल माहिती नाही.

प्रधानमंत्री आवास शहरी योजना

जर आपण ही शहरी भागातील घरकुल या योजनेचा लाभ घेणार असाल तर जिल्ह्यातील अधिकारी कार्यालयात संपर्क करून लाभ घेऊ शकता.