PM vishwakarma sanman yojana | पीएम विश्वकर्मा योजनेत कारागिरांना मिळणार 1 लाख रुपये

पीएम विश्वकर्मा योजना PM vishwakarma sanman yojana | पीएम विश्वकर्मा योजनेत कारागिरांना मिळणार 1 लाख रुपये

18 प्रकारच्या परंपरागत कारागीरांना व्यवसायासाठी मिळणार 1 लाख रु. चे अर्थसाह्य
कोणाला मिळणार लाभ ?
सुतार
लोहार
सोनार
कुंभार
न्हावी
माळी
धोबी
शिंपी
गवंडी
चर्मकार
अस्त्रकार
बोट बांधणार
अवजारे बनवणारे
खेळणी बनवणारे
कुलूप बनवणारे
विणकर कामगार
मिळणार लाभ ?
व्यवसायासाठी मिळणार कर्ज. पहिल्या टप्यात 1 लाख रु.5% 2लाख रु. पर्यंत

PM vishwakarma sanman yojana | पीएम विश्वकर्मा योजनेत कारागिरांना मिळणार 1 लाख रुपये

अर्जदाराचे वय 18 असावे. जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी
18 महन्याच्या आत कर्जाची परतफेड करावी लागेल.
1 लाख परतफेड केल्या नंतर परत 2 लाख रु. अर्थसहाय्य घेता येणार आहे

PM VISHWAKARMA SANMAN YOJANA

5 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम (40 तासाचा )
प्रशिक्षणानंतर 1 प्रमाणपत्र मिळणार
प्रशिक्षण कालावधीत रु.500 (रोज) चे विद्यावेतन
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर टूल किट खरेदी करण्यासाठी रु.15000 चे अर्थसहाय्य