मतदान यादीत नाव शोधणे

मतदान यादीत नाव शोधणे

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये जाणुन घेणार आहोत मतदान यादीत नाव शोधणे खूप सोप्या पद्धतीने आपण आपले नाव मतदान यादीत नाव शोधु शकतात चाल तर मंग सुरुवात करू

स्टेप १ – सर्वात आधी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा voters.eci.gov.in 

आता तुमच्या समोर अधिकृत वेबसाइटचे मुख्यपृष्ठ ओपन होईल

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर तुम्हाला उजव्या बाजूला  (Search in Electoral Roll) ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा

स्टेप ३ – आता तुम्हाला एका नवीन पेजवर पोहचाल, या पेज वर तुम्ही दोन प्रकारे तुमचे नाव यादीत शोधू शकता
पद्धत १: तुमची वैयक्तिक माहिती टाईप करून
पद्धत २: EPIC नंबर वापर करून
पद्धत ३: मोबाईल नंबर द्व्यारे 

पद्धत १: तुमची वैयक्तिक माहिती टाईप करून

तुम्ही आता ज्या पेज वर आहात electoralsearch.eci.gov.in त्या पेज वर असलेला (विवरण द्वारा खोज/Search by Details) या टॅब वर क्लिक करा
त्यानंतर, खाली असलेल्या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती टाईप करा जसे, तुमचे नाव, वडिल/पती नाव, वय, वय/जन्मतारीख इत्यादी…
आता तुम्हाला (सर्च/Search) वर क्लिक करावे लागेल
फॉर्मच्या खाली रिजल्ट मध्ये तुमचे नाव दिसेल आणि View Details वर क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता. आणि रिजल्टमध्ये नाव दिसले नाही तर समजून घ्यावे आणखी तुमचे नाव मतदार यादीमध्ये जोडले गेले नाही किंवा तुम्ही फॉर्म मध्ये चुकीची माहिती भरली आहे.

पद्धत २: EPIC नंबर वापर करून

या पद्धतीमध्ये EPIC नंबर म्हणजेच मतदान कार्ड वर असलेला (Voter ID) चा वापर करून तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत शोधू शकता

तुम्ही आता ज्या पेज वर आहात  electoralsearch.eci.gov.in त्या पेज वर असलेला (पहचान-पत्र क्र. द्वारा खोज/Search by EPIC No.) या टॅब वर क्लिक करा
त्यानंतर, खाली असलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा EPIC No. टाईप करायचा आहे आणि राज्य निवडायचे आहे
नंतर (सर्च/Search) वर क्लिक करा
काही सेकंडमध्ये, फॉर्मच्या खाली रिजल्ट मध्ये तुमचे नाव दिसेल आणि View Details वर क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता. आणि रिजल्टमध्ये नाव दिसले नाही तर समजून घ्यावे आणखी तुमचे नाव मतदार यादीमध्ये जोडले गेले नाही किंवा तुम्ही फॉर्म मध्ये चुकीचा EPIC No. टाकला आहे

पद्धत ३: मोबाईल नंबर द्व्यारे

या पद्धतीमध्ये तुम्ही मोबाईल नंबर द्व्यारे मतदान यादीमध्ये नाव शोधू शकतात

तुम्ही आता ज्या पेज वर आहात  electoralsearch.eci.gov.in त्या पेज वर असलेला (मोबाईल नंबर/Search by mobile  No.) या टॅब वर क्लिक करा

सर्वात आधी तुम्हला तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे

त्यानंतर तुम्हला तुम्ही भाषा सिलेक्ट करायची आहे

नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर sent otp यावर क्लिक करायचे आहे

otp तुमच्या मोबाईलवर मिळेल otp टाकल्यानंतर verify otp वर क्लिक करा

नंतर Captcha code  टाका नंतर enter Captcha टाका आणि search वर क्लिक करा

आता तुम्हला तुमचे मतदान यादी मध्ये तुमचे नाव दिसेल

पोस्ट मध्ये माहिती भेटल्यास आपल्या whatsapp ग्रुपवर शेयर करा धन्यवाद

FAQ मतदान यादीत नाव शोधणे

Q1 मतदान यादीत ऑनलाईन नाव शोधू शकतो का

Ans – होय तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने ऑनलाईन नाव शोधू शकतात

Q2 मतदान यादी मध्ये मोबाईलवर द्व्यारे नाव शोधू शकतो का

Ans – होय तुम्ही मोबाईलवर द्व्यारे नाव शोधू शकतात जो मोबाईल नंबर आपण मतदान कार्ड काढतांना दिलेला तो नंबर वापरून आपण नाव शोधू शकतो

इथे हि वाचा

लेक लाडकी योजना सुरू- lek ladki yojana marathi 2023

६ एअर बॅग असलेली एसयूव्ही फक्त १ लाख भरून घेऊन या

‘चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार