तरूणांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज- आताच अर्ज करा.

Rr

तरूणांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज- आताच अर्ज करा.

|| आबासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ||

■ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
◆ 15 लाखांपर्यंत औद्योगिक कर्ज
◆ 4.5 लाखांपर्यंत व्याज परतावा

■ गट कर्ज व्याज परतावा योजना
◆ 0२ व्यक्ती – कमाल 25 लाखांपर्यंत
◆ 0३ व्यक्ती – कमाल 35 लाखांपर्यंत
◆ 0४ व्यक्ती – कमाल 45 लाखांपर्यंत
◆0५ व्यक्ती – कमाल 50 लाखांपर्यंत

■ व्यवसाय उद्योगावर ०५ वर्षापर्यंत/ कर्ज कालावधीपर्यंत जास्तीत जास्त १२.५०% व्याज परतावा.

आवश्यक कागदपत्रे
◆ आधार कार्ड
◆ रहिवासी दाखल
◆ उत्पन्नाचा दाखला
◆ जातीचा दाखला
◆ प्रोजेक्ट रिपोर्ट

■ अर्ज कुठे करावा…

https://udyog.mahaswayam.gov.in/