जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या वेबसाईट वर जायचं आहे.

या वेबसाईटवर डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रकाना दिसेल. यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

आता आपल्याला ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे, त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करायचं आहे, पुढे तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे.

गावाचं नाव निवडलं की खाली तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसतील अशाप्रकारे जिरायत, बागायत, एमआयडीसी अंतर्गत येणारी जमीन, हायवेवरील जमिनी याचे सरकारी दर तुम्ही इथं पाहू शकता

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा