या शेयर मध्ये जर तुम्ही फक्त २५ हजार रुपये गुंतवणूक केली असती तर आज त्याची किमंत १ करोड रुपये झाले असते

शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे अवघड आहे पण सरस्वती कमर्शियल  या शेयर ने मागील ५ वर्षा मध्ये खूप चांगले रिटर्न दिले 

२०१७ मध्ये हा शेयर फक्त १० रुपये मध्ये मिळत होता आजची त्याची किमंत 

२०२२ मध्ये ४००० रुपये आहे १३ जुलै २०१७ मध्ये या शेयर कि किमंत ८.४० रुपये होती 

जर कोणी २०१७ मध्ये २५ हजार रुपये गुंतवणूक केली असती तर आज २०२२ मध्ये 

या शेयर ची किमंत १ करोड रुपये झाली असती २०१७ मध्ये तुम्हला २५००० रुपये चे २५०० शेयर मिळाले असते 

शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याआधी एक्स्पर्ट ला विचारून करा