पी एम किसान योजनेचे २ हजार रुपये पाहिजे असल्यास हे ३ काम कराचं!

– लाभार्थ्याची जन्मतारीख पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना जन्मतारीख अपडेट करणे गरजेचे आहे. कारण फेब्रुवारी 2001 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल,असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत जर अशा शेतकऱ्यांना लाभ मिळाला असेल तर तो आता बंद करण्यात येणार आहे. जन्मतारीख उपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

– ई-केवायसी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. जर तुम्ही ती अद्याप पर्यंत केली नसेल तर येणारा बाराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. केवायसी साठी लिंक वर क्लिक करा 

जमिनीचे कागदपत्र तुम्ही ज्या जमिनीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेत आहात त्या जमिनीचे सगळी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. कारण प्रत्यक्षात अपात्र लाभार्थी आणि खोटी कागदपत्र तयार करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या ची ओळख पटवण्यासाठी पंचायत आणि ग्रामपंचायती स्तरावर सोशल ऑडिट करण्यात येत आहे.