म्युच्युअल फंडाचा एक मोठा फायदा म्हणजे दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करणे

जितक्या लवकर सुरू होते तितकीच संपत्ती निर्माण होण्यास मदत होते.

कंपाउंडिंगचे दीर्घकाळात प्रचंड फायदे आहेत.

दीर्घ कालावधीत म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवल्याने

जर २० वर्षांपासून मासिक 1,000 ची SIP वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत,

म्हणजे पुढील 30 वर्षांपर्यंत चालू राहिली आणि वार्षिक 12 टक्के परतावा मिळत असेल,

तर त्याचा अंदाजे कॉर्पस 35.29 लाख रुपये असेल.

यामध्ये  एकूण गुंतवणूक 3.6 लाख रुपये असेल आणि अंदाजे संपत्ती 31.7 लाख रुपये असेल.

म्युच्युअल फंडाचा एक मोठा फायदा म्हणजे दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करणे