रोज 50 रुपये वाचवा 35 लाख मिळवा पोस्ट ऑफिस ची सुपरहीट स्किम या योजनेचे नाव ग्राम सुरक्षा विमा योजना आहे

या योजनेमध्ये 19 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील कोणीही लाभ घेऊ शकतो

पोस्ट ऑफिस या योजनेमध्ये तुम्ही  10,000 किंवा  10 लाख रुपये भरू शकतात

या योजने मध्ये निवेश केल्यानंतर 4 वर्षा नंतर लोन ची सुविधा मिळते

किती मिळणार या योजने मधून पैसे ग्राम सुरक्षा योजने नुसार या योजने साठी पात्र असलेला व्यक्ती

दरमहा 1500 रुपये म्हणजे दररोज 50 रुपये निवेश करेल तर 35 लाख रुपये पर्यंत भेटण्याचा चान्स आहे

कधी मिळणार पूर्ण रक्कम एक निवेशक ला 55 वर्षांनंतर 31,60,000 लाख रुपये 58 वर्षांनंतर 33,40,000 लाख  60 वर्षांनंतर 34,60 लाख मिळतात

जेव्हा निवेशकाचे वय 80 वर्ष पूर्ण होते तेव्हा त्याला ही पूर्ण रक्कम दिली जाते जर निवेशकाचा मृत्यु झाला तर त्याच्या वारसदार ला ही रक्कम मिळेल