– यामध्ये तुम्हाला DMI हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
– यामध्ये तुम्हाला कर्जाच्या ऑफर दिसतील, तुम्ही किती कर्जाची रक्कम घेऊ शकता
– यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करा
– यानंतर तुमचे कर्ज मंजूर होईल आणि तुमच्या खात्यात कर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल