आपल्या गावाची मतदान यादी पहा मोबाईलवर

 1 सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

2 तिथे गेल्यानंतर निवडणूक आयोगाची वेबसाइट ओपन होईल तिथे गेल्यानंतर आपला सर्वप्रथम जिल्हा निवडा

3 त्यानंतर आपला तालुका आणि आपले गाव निवडा

4गाव निवडताना आपल्याला आपला वार्ड क्रमांक निवडायचा आहे

5 इथे आपल्याला खालील कोड (कॅपच्या कोड) दिसेल. तो कोड आपल्याला टाकायचा आहे

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा