2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 11.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 11.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

वाहनांबद्दल 1) Scorpio - 2 २) बलेरो - १ 3) इनोव्हा - 2 4) Armada - 1 5) टेम्पो - 1 एकूण किंमत - 46 लाख

वाहनांबद्दल 1) Scorpio - 2 २) बलेरो - १ 3) इनोव्हा - 2 4) Armada - 1 5) टेम्पो - 1 एकूण किंमत - 46 लाख

सोन्याबद्दल, 2019 पर्यंत सोने : 25 लाख 87 हजार. शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे 4 लाख 12 हजार रुपये किमतीचे 110 ग्रॅम सोने आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 580 ग्रॅम सोने आहे. हे सर्व सोने 25 लाख 87 हजार रुपये किमतीचे असून, एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तुल आहे.

गुंतवणुकीबद्दल 1) शिवम ट्रान्सपोर्ट - 3 लाख 2) शिवम एंटरप्रायझेस - 11 लाख 3) बॉम्बे फूड पॅकर्स - 8 लाख

गुंतवणुकीबद्दल 1) शिवम ट्रान्सपोर्ट - 3 लाख 2) शिवम एंटरप्रायझेस - 11 लाख 3) बॉम्बे फूड पॅकर्स - 8 लाख

जमिनीबद्दल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीकडे 2019 पर्यंत 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. ती अलीकडे वाढली असेल. महाबळेश्वरमधील दरे गावात 5 हेक्टर किंवा अंदाजे 12 एकर जमीन आहे. त्यांच्या पत्नीकडे चिखलगाव, ठाणे येथे १.२६ हेक्टर जमीन आहे.

मालमत्तेबद्दल 1) निवासी इमारत एक खोली - धोत्रे चाळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम: 360 चौ. फूट. एक फ्लॅट - लँडमार्क को-ऑप हाऊसिंग सोसायटी: 2370 चौ. फूट. त्यांच्या पत्नीच्या नावाखाली एक फ्लॅट, शिवशक्ती भवनः १०९० चौ. फूट एक फ्लॅट - लँडमार्क को-ऑप हाऊसिंग सोसायटी: 2370 चौ. फूट घरे आणि फ्लॅट्सचे सध्याचे बाजारमूल्य 9 कोटी 45 लाख आहे.

2) व्यावसायिक इमारती वागळे इस्टेटमध्ये ते पत्नीच्या नावाने 30 लाख रुपयांचे दुकान चालवतात.

कर्जाबद्दल एकनाथ शिंदे यांनी सांगितले की 2019 मध्ये त्यांच्यावर 3.74 कोटी रुपयांचे कर्ज होते. यामध्ये TJSB च्या 2.61 कोटी रुपयांच्या गृहकर्जाचा समावेश आहे. आणि 98 लाखांचे रियल्टी कर्ज.