आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला केवळ २५ रुपये द्यावे लागेल.

यासाठी तुम्हाला यूआयडीआयची अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. येथे लॉग इन करून, फॉर्म डाउनलोड करा.

 त्यानंतर फॉर्मला जवळील आधार केंद्रावर जमा करा. सोबतच, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र यासारखे कागदपत्र पुरावा म्हणून देखील द्यावे लागतील.

आधार केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला फोटो आणि बायोमेट्रिक माहिती द्यावी लागेल.

यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. ज्याद्वारे तुम्ही आधारवरील फोटो बदलला आहे की नाही हे तपासू शकता.

त्यानंतर २५ रुपये पेमेंट करा. २ आठवड्यानंतर अपडेटेड आधार कार्ड तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर येईल 

खाली दिलेल्या वेबसाइट  वर क्लिक करा 

Arrow
Arrow