विराट कोहली एका पोस्टसाठी 14 कोटी रुपये घेतो.
कतरिना एका पोस्टसाठी एक कोटी रुपये घेते
आलिया भट्ट एका पोस्टसाठी 1.5 ते 2 कोटी रुपये घेते.
दीपिका इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी २ कोटी रुपये घेते.
अक्षय कुमार एका पोस्टसाठी 2-3 कोटी रुपये घेतो.
प्रियांका चोप्रा एका पोस्टसाठी २ कोटी रुपये घेते
रणवीर सिंग एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये घेतो.