महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ योजना

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ योजना। -महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ योजना थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- पर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग रु. 85,000/- इतका असून अनुदान रु. 10,000/- … Read more

फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना

फळ व धान्य महोत्सव अनुदान योजन आंबा, संत्रा, मोसंबी, द्राक्ष या सारखी हंगामी फळे तसेच धान्य यांचे थेट उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीसाठी महोत्सवांचे आयोजन करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते. लाभार्थी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषि मालाच्या विपणनासंबधित स्थापित असलेल्या सहकारी संस्था, शासनाचे विभाग, उत्पादकांच्या सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व … Read more

एका मिनिटात आयुष्मान भारत कार्ड बनवा,

Ayushman Bharat Card 2024

Ayushman Bharat Card 2024: आता, तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड घरी देखील बनवू शकता आणि प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ शकता. पूर्वी शहरातील रहिवाशांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. आर्थिकदृष्ट्या वंचित असूनही, गरीब आर्थिक वर्गातील काही व्यक्तींना अजूनही आरोग्यसेवा पुरविल्या जात होत्या. तथापि, या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी, त्यांना रांगेत थांबून आयुष्मान कार्ड … Read more

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! पिक विमा भरण्याची मुदत वाढवली, पहा किती दिवस

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 4 आणि 5 डिसेंबर 2023 पर्यंत पिकविमा Crop insurance भरता येणार आहे कोकणातील आंबा, काजू, संत्रा, रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 … Read more

परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के जागा राखीव

 महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत असलेल्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत  देण्यात येणाऱ्या परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून  ताडदेव येथील पोलीस वसाहत आणि वरळी … Read more

आता राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना मोफत मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजना – आताच अर्ज करा

आता राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना मोफत मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजना – आताच करा अर्ज. आज दिव्यांग दिन राज्यशासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत, अश्याच आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगासाठी ई-मोबाईल शॉप ही योजनेची अंमलबजावणी केली आहे. दिव्यांग व्यक्तींना मोफत मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेच्या अटी व शर्ती: १ ) अर्जदार हा … Read more

free laptop येथून फ्री लॅपटॉप योजनेचा फॉर्म भरा

free laptop

free laptop विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE लॅपटॉप योजना) सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना, तसेच अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी आणि आर्किटेक्चर शिकत असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी “प्रति विद्यार्थी एक लॅपटॉप” हा कार्यक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळतील. अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला … Read more

Yes Bank Personal Loan: मिळवा 40 लाखाचे पर्सनल लोन

Yes Bank Personal Loan:- नमस्कार आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत yes bank मधून त्वरित 40 लाखाचे कर्ज कसे घ्यायचे जेव्हा आपण बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून आपण कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा संबंधित वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज मागणाऱ्यांची उत्पन्नाची स्थिती तसेच त्याचा क्रेडिट इतिहास, त्याच्या रोजगाराची परिस्थिती आणि तो परतफेड करू शकेल का … Read more

State Bank Of India | थकीत कर्जधारकांसाठी SBI बँकेची एक वेळ तडजोड योजना | मर्यादित कालावधी

कोविड काळापासून अनेक उद्योग धारकांना अतिशय आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे तीची अद्याप ही निर्माण झालेली फळी अजूनही भरता येत नसून अनेक उद्योग धारकांनी स्वतःच उद्योग बंद केले आहेत परंतु अनेक उद्योग धारकांचे बँकेतील कर्ज अजूनही फेडता आले नाही. अश्याच आर्थिक अडचणीत आलेल्या state bank of india बँकेच्या उद्योग धारकांसाठी State Bank of India ने … Read more

रस्ते वाहतूक अनुदान योजना|शेतकरी व्यापार माल वाहक

रस्ते वाहतूक अनुदान योजना|शेतकरी व्यापार माल वाहक   राज्य सरकारने अनेक वेगवेगळ्या कृषी योजना बवण्यात येतात त्याच प्रमाणे शेतकरी वर्गाला माल वाहतूक योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातून शेतमालाच्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत रस्ते वाहतूक अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने योजनेच्या दिनांकापासुन दि.31.3.2026 या कालावधीपर्यंत देशांतर्गत रस्ते वाहतूक भाड्यामध्ये अनुदान … Read more