लोखंडी सळईचा भाव सध्या प्रतीटन ७६ ते ७८ हजारांपर्यंत खाली आल्याने बांधकाम व्यावसायिकांसह आपले घर बांधणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे

वीट – 18-20 हजार रुपये / हजारवाळू – रु. 8500 प्रति ट्रॅक्टरबॅलास्ट – रु. 9000 प्रति ट्रॅक्टर

वीट – 18-20 हजार रुपये / हजार वाळू – रु. 8500 प्रति ट्रॅक्टर बॅलास्ट – रु. 9000 प्रति ट्रॅक्टर

गतवर्षी लोखंडी सळईचा ८० ते ८५ हजार रुपये टन भाव होता. रशिया युक्रेन युद्धामुळे दरवाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यात ६ ते ३२ एमएम स्टीलचे दर प्रति टन तब्बल ८६ हजारांवर पोचले होते. ते आता ७६ हजारापर्यंत खाली आले आहेत.