गतवर्षी लोखंडी सळईचा ८० ते ८५ हजार रुपये टन भाव होता. रशिया युक्रेन युद्धामुळे दरवाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यात ६ ते ३२ एमएम स्टीलचे दर प्रति टन तब्बल ८६ हजारांवर पोचले होते. ते आता ७६ हजारापर्यंत खाली आले आहेत.